Random Video

कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज धरणे आंदोलन | Sakal Media |

2021-04-28 46 Dailymotion

औरंगाबाद ः कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. (व्हीडीओ- सचिन माने)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.